मुंबईत विकास कार्यांचे वेगवान सोहळे, राजीव यांच्या आभारासाठी की निवडणुकीची तयारी?

मुक्तपीठ टीम राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही कडक निर्बंध असताना विकासाचा वेग मंदावला नाही. मुंबई शहराला दिशा आणि वेग देणाऱ्या नव्या पिढीच्या विचारांना प्रत्यक्षात उतरविण्यात आल्याने मेट्रोचं काम आखीव रेखीव आणि देखणे झाले आहे. कोरोनाचा धोका अजुनही टळला नाही गाफील न राहता आयुष्याला ब्रेक लागणार नाही याची दक्षता घ्या, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज … Continue reading मुंबईत विकास कार्यांचे वेगवान सोहळे, राजीव यांच्या आभारासाठी की निवडणुकीची तयारी?