हार्बर मार्गावरील लोकल प्रवास ‘ थंडा थंडा…कुल कुल ’, प्रवाशांची स्वप्नपूर्ती
मुक्तपीठ टीम मध्य रेल्वेच्या वाशी-पनवेल हार्बर मार्गावरील काही प्रवाशांचा बुधवारचा प्रवास ‘ थंडा थंडा…कुल कुल ’ झाला. थंडगार एसी लोकलमधून प्रवास करण्याचे त्यांचे स्वप्न अखेर बुधवारी पूर्ण झाले. एसी कोचमध्ये मोजकेच प्रवासी असल्यामुळे प्रवाशांना एैसपैस बसता आले. त्यातच फेरीवाल्यांची ओरड होत नसल्यामुळे त्यांचा प्रवास शांततेत झाला. या मार्गावर प्रथमच एसी लोकलच्या १२ फे-या धावल्याआहेत. गेल्या … Continue reading हार्बर मार्गावरील लोकल प्रवास ‘ थंडा थंडा…कुल कुल ’, प्रवाशांची स्वप्नपूर्ती
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed