मुंबईसह राज्याच्या ग्रामीण भागात महिलांसाठी फिरता दवाखाना
मुक्तपीठ टीम महिलांच्या चांगल्या आरोग्यासाठी नॅशनल हेल्थ मिशनच्या माध्यमातून एक नवीन उपक्रम केला जात आहे. लवकरच मुंबईसह राज्याच्या ग्रामीण भागातील महिलांसाठी अत्याधुनिक व अद्ययावत फिरता दवाखाना सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात जनता दरबार उपक्रमासाठी आले असता राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. महिलांना … Continue reading मुंबईसह राज्याच्या ग्रामीण भागात महिलांसाठी फिरता दवाखाना
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed