#चांगलीबातमी नेरळच्या खारफुटींचा मोकळा श्वास, कचरामुक्त पर्यावरण

मुक्तपीठ टीम   नवी मुंबईतील पर्यावरण प्रेमींच्या प्रयत्नांमुळे नेरळ परिसरातील खारफुटींना आता मोकळा श्वास घेता येणार आहे. एन्व्हायरोमेंट लाइफ स्वयंसेवी संस्थेने नवी मुंबई मनपाच्या सहकार्याने या रविवारीही खारफुटी स्वच्छता मोहिम राबवली. संस्थेच्या स्वयंसेवकांनी श्रमदान केले. खारफुटीमध्ये वाहून आलेला, काही बेजबाबदार अपप्रवृत्तींनी फेकलेला कचरा शोधला. सर्वांनी मिळून तो कचरा खारफुटीतून जमा केला. दर रविवारी ही संस्था … Continue reading #चांगलीबातमी नेरळच्या खारफुटींचा मोकळा श्वास, कचरामुक्त पर्यावरण