मुक्तपीठ टीम
• आज राज्यात ८,७४४ नवीन रुग्णांचे निदान.
• आज ९,०६८ रुग्ण बरे होऊन घरी
• राज्यात आज ९७,६३७ सक्रिय रुग्ण आहेत.
• राज्यात आजपर्यंत एकूण २०,७७,११२ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
• यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९३.२१% एवढे झाले आहे.
• राज्यात आज २२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
• सध्या राज्यातील मृत्यूदर २.३६ % एवढा आहे.
• आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,६९,३८,२२७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २२,२८,४७१ (१३.१६ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
• सध्या राज्यात ४,४१,७०२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
• ४,०९८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
महाराष्ट्रातील सुपर हॉटस्पॉट
नागपूर जिल्हा एकूण १३९६
• नागपूर ०३०२
• नागपूर मनपा १०९४
पुणे जिल्हा एकूण १३९५
• पुणे ०२४८
• पुणे मनपा ०७८२
• पिंपरी चिंचवड मनपा ०३६५
मुंबई मनपा १०१४
महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: सोमवार, ८ मार्च २०२१
आज राज्यात ८,७४४ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २२,२८,४७१ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
१ मुंबई मनपा १०१४
२ ठाणे ९३
३ ठाणे मनपा १५१
४ नवी मुंबई मनपा १२३
५ कल्याण डोंबवली मनपा १८०
६ उल्हासनगर मनपा ८
७ भिवंडी निजामपूर मनपा ११
८ मीरा भाईंदर मनपा ५६
९ पालघर ३
१० वसईविरार मनपा ३५
११ रायगड १७
१२ पनवेल मनपा ७९
१३ नाशिक १९१
१४ नाशिक मनपा ३६५
१५ मालेगाव मनपा ८८
१६ अहमदनगर २१९
१७ अहमदनगर मनपा १०१
१८ धुळे ३१
१९ धुळे मनपा ६०
२० जळगाव १८७
२१ जळगाव मनपा २३७
२२ नंदूरबार १२
२३ पुणे २४८
२४ पुणे मनपा ७८२
२५ पिंपरी चिंचवड मनपा ३६५
२६ सोलापूर ४१
२७ सोलापूर मनपा ५२
२८ सातारा १७८
२९ कोल्हापूर १०
३० कोल्हापूर मनपा १५
३१ सांगली १४
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ११
३३ सिंधुदुर्ग १
३४ रत्नागिरी २
३५ औरंगाबाद ३७
३६ औरंगाबाद मनपा ३९१
३७ जालना ११३
३८ हिंगोली ४५
३९ परभणी १८
४० परभणी मनपा २९
४१ लातूर ४०
४२ लातूर मनपा ७१
४३ उस्मानाबाद ३०
४४ बीड ९१
४५ नांदेड ३१
४६ नांदेड मनपा ७०
४७ अकोला १०२
४८ अकोला मनपा १५५
४९ अमरावती ११९
५० अमरावती मनपा २३३
५१ यवतमाळ २०२
५२ बुलढाणा १६१
५३ वाशिम १२९
५४ नागपूर ३०२
५५ नागपूर मनपा १०९४
५६ वर्धा १५७
५७ भंडारा ४५
५८ गोंदिया २४
५९ चंद्रपूर ४८
६० चंद्रपूर मनपा १०
६१ गडचिरोली १७
इतर राज्ये /देश ०
एकूण ८७४४
(टीप- आज नोंद झालेल्या एकूण २२ मृत्यूंपैकी १७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३ मृत्यू सातारा-२ आणि ठाणे-१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)