मुक्तपीठ टीम
- आज राज्यात २,६८१ नवीन रुग्णांचे निदान.
- आज २,४१३ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ६३,९४,०७५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.३२% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ४९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,९७,६६,९५७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,७०,४७२(११ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात २,३९,५८७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,३२८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ३३,३९७ सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र ०,९४५
- महामुंबई ०,९९५ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- उ. महाराष्ट्र ०,४९० ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- कोकण ०,१०० (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- मराठवाडा ०,११४
- विदर्भ ०,०३७
नवे रुग्ण २ हजार ६८१
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात २,६८१ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,७०,४७२ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई मनपा ४५३
- ठाणे ३१
- ठाणे मनपा ८५
- नवी मुंबई मनपा ७५
- कल्याण डोंबवली मनपा ६७
- उल्हासनगर मनपा ७
- भिवंडी निजामपूर मनपा ३
- मीरा भाईंदर मनपा ३१
- पालघर १६
- वसईविरार मनपा ८५
- रायगड ८३
- पनवेल मनपा ५९
- ठाणे मंडळ एकूण ९९५
- नाशिक ४६
- नाशिक मनपा ४०
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर ३७६
- अहमदनगर मनपा २४
- धुळे १
- धुळे मनपा ०
- जळगाव ३
- जळगाव मनपा ०
- नंदूरबार ०
- नाशिक मंडळ एकूण ४९०
- पुणे ३४३
- पुणे मनपा १३८
- पिंपरी चिंचवड मनपा ७३
- सोलापूर १२९
- सोलापूर मनपा ८
- सातारा १८७
- पुणे मंडळ एकूण ८७८
- कोल्हापूर ९
- कोल्हापूर मनपा ८
- सांगली ४०
- सांगली मिरज कुपवाड मनपा १०
- सिंधुदुर्ग ५७
- रत्नागिरी ४३
- कोल्हापूर मंडळ एकूण १६७
- औरंगाबाद ३३
- औरंगाबाद मनपा ३
- जालना ५
- हिंगोली ०
- परभणी २
- परभणी मनपा ०
- औरंगाबाद मंडळ एकूण ४३
- लातूर ५
- लातूर मनपा ७
- उस्मानाबाद ४०
- बीड १७
- नांदेड १
- नांदेड मनपा १
- लातूर मंडळ एकूण ७१
- अकोला १
- अकोला मनपा ३
- अमरावती ०
- अमरावती मनपा ५
- यवतमाळ ३
- बुलढाणा ६
- वाशिम १
- अकोला मंडळ एकूण १९
- नागपूर ३
- नागपूर मनपा ३
- वर्धा १
- भंडारा ०
- गोंदिया १
- चंद्रपूर २
- चंद्रपूर मनपा ५
- गडचिरोली ३
- नागपूर एकूण १८
एकूण २ हजार ६८१
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या ०७ ऑक्टोबर २०२१च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.