मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ३,५८६ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ४,४१० रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ६३,२४,७२० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.०८ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज ६७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,६७,०९,१२८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,१५,१११ (११.४९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात २,८१,०७२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- १,८१३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ४८,४५१ सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
• प. महाराष्ट्र १,५३४
• महामुंबई ०,९३९ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
• उ. महाराष्ट्र ०,८६२ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
• मराठवाडा ०,१२३
• कोकण ०,०९२ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
• विदर्भ ०,०३६
नवे रुग्ण ३ हजार ५८६ (कालपेक्षा कमी)
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ३,५८६ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,१५,१११ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई महानगरपालिका ४७२
- ठाणे ३०
- ठाणे मनपा ४९
- नवी मुंबई मनपा ८३
- कल्याण डोंबवली मनपा ५८
- उल्हासनगर मनपा १०
- भिवंडी निजामपूर मनपा २
- मीरा भाईंदर मनपा ३०
- पालघर १०
- वसईविरार मनपा ४३
- रायगड ७८
- पनवेल मनपा ७४
- ठाणे मंडळ एकूण ९३९
- नाशिक ६५
- नाशिक मनपा २३
- मालेगाव मनपा १
- अहमदनगर ७४२
- अहमदनगर मनपा २९
- धुळे ०
- धुळे मनपा ०
- जळगाव २
- जळगाव मनपा ०
- नंदूरबार ०
- नाशिक मंडळ एकूण ८६२
- पुणे ४९५
- पुणे मनपा १७७
- पिंपरी चिंचवड मनपा १३१
- सोलापूर ३०१
- सोलापूर मनपा ७
- सातारा १९२
- पुणे मंडळ एकूण १३०३
- कोल्हापूर २१
- कोल्हापूर मनपा २९
- सांगली १४३
- सांगली मिरज कुपवाड मनपा ३८
- सिंधुदुर्ग २७
- रत्नागिरी ६५
- कोल्हापूर मंडळ एकूण ३२३
- औरंगाबाद ९
- औरंगाबाद मनपा ८
- जालना ३
- हिंगोली १
- परभणी ३
- परभणी मनपा ०
- औरंगाबाद मंडळ एकूण २४
- लातूर ७
- लातूर मनपा ४
- उस्मानाबाद ४३
- बीड ४५
- नांदेड ०
- नांदेड मनपा ०
- लातूर मंडळ एकूण ९९
- अकोला १
- अकोला मनपा ०
- अमरावती ०
- अमरावती मनपा ०
- यवतमाळ ३
- बुलढाणा १३
- वाशिम १
- अकोला मंडळ एकूण १८
- नागपूर २
- नागपूर मनपा ७
- वर्धा ०
- भंडारा ०
- गोंदिया ७
- चंद्रपूर १
- चंद्रपूर मनपा १
- गडचिरोली ०
- नागपूर एकूण १८
एकूण ३५८६
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या १७ सप्टेंबर २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.