मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ४,२१९ नवीन रुग्णांचे निदान.
- आज २,५३८ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ६२,९५,२३६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.०४ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज ५५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,५५,१९,६७९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,८७,०२५ (११.६८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात २,९२,५१० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात १,९११ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ५०,२२९ सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र २०७९
- महामुंबई ०, ९५५ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- उ. महाराष्ट्र ०,९४५ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ०,१५२
- कोकण ०,०६२ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ०,०२६
नवे रुग्ण ४ हजार २१९ (कालपेक्षा जास्त)
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ४,२१९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६४,८७,०२५ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
- मुंबई मनपा ४५७
- ठाणे ३५
- ठाणे मनपा ८७
- नवी मुंबई मनपा ६२
- कल्याण डोंबवली मनपा ६९
- उल्हासनगर मनपा ४
- भिवंडी निजामपूर मनपा १
- मीरा भाईंदर मनपा ३४
- पालघर २८
- वसईविरार मनपा ४०
- रायगड ६४
- पनवेल मनपा ७४
- ठाणे मंडळ एकूण ९५५
- नाशिक ७८
- नाशिक मनपा २८
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर ७९८
- अहमदनगर मनपा ३६
- धुळे ०
- धुळे मनपा ०
- जळगाव ३
- जळगाव मनपा २
- नंदूरबार ०
- नाशिक मंडळ एकूण ९४५
- पुणे ५४१
- पुणे मनपा २३३
- पिंपरी चिंचवड मनपा १७७
- सोलापूर २६७
- सोलापूर मनपा १०
- सातारा ३९३
- पुणे मंडळ एकूण १६२१
- कोल्हापूर ६७
- कोल्हापूर मनपा ३३
- सांगली ३२०
- सांगली मिरज कुपवाड मनपा ३८
- सिंधुदुर्ग १३
- रत्नागिरी ४९
- कोल्हापूर मंडळ एकूण ५२०
- औरंगाबाद १८
- औरंगाबाद मनपा ११
- जालना १
- हिंगोली ०
- परभणी ०
- परभणी मनपा ०
- औरंगाबाद मंडळ एकूण ३०
- लातूर ७
- लातूर मनपा २
- उस्मानाबाद ५२
- बीड ६०
- नांदेड ०
- नांदेड मनपा १
- लातूर मंडळ एकूण १२२
- अकोला २
- अकोला मनपा १
- अमरावती १
- अमरावती मनपा ०
- यवतमाळ ०
- बुलढाणा १०
- वाशिम ०
- अकोला मंडळ एकूण १४
- नागपूर ३
- नागपूर मनपा ५
- वर्धा १
- भंडारा ०
- गोंदिया १
- चंद्रपूर ०
- चंद्रपूर मनपा १
- गडचिरोली १
- नागपूर एकूण १२
एकूण ४ हजार २१९
( नोट:- आज राज्यातील कोविड बाधित रुग्णांचे रिकाँसिलिएशन करण्यात आले आहे. दुहेरी नोंद असलेले रुग्ण वगळल्यामुळे राज्यातील एकूण रुग्ण संख्येत १५०६६ ने घट झाली आहे तर डिस्चार्ज झालेल्या रुग्णाची संख्या देखील १५,७९३ ने कमी झाली आहे.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य खात्याच्या ०९ सप्टेंबर २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.