मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ५,६०९ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ७,७२० रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ६१,५९,६७६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.८ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज १३७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,९९,०५,०९६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,६३,४४२ (१२.७५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ४,१३,४३७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- २,८६० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ६६,१२३ सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र ३४८०
- महामुंबई ०, ७०७ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- उ. महाराष्ट्र ०, ६८३ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ००,४४१
- कोकण ००,२६३ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ००४५
एकूण नवे रुग्ण ५ हजार ६०९ (कालपेक्षा जास्त)
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ५,६०९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६३,६३,४४२ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई मनपा २३९
- ठाणे ४०
- ठाणे मनपा ३६
- नवी मुंबई मनपा ६७
- कल्याण डोंबवली मनपा ३२
- उल्हासनगर मनपा १२
- भिवंडी निजामपूर मनपा २
- मीरा भाईंदर मनपा २८
- पालघर १०
- वसईविरार मनपा १४
- रायगड १२९
- पनवेल मनपा ९८
- ठाणे मंडळ एकूण ७०७
- नाशिक ५२
- नाशिक मनपा ४३
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर ५६३
- अहमदनगर मनपा २०
- धुळे ०
- धुळे मनपा ०
- जळगाव ४
- जळगाव मनपा १
- नंदूरबार ०
- नाशिक मंडळ एकूण ६८३
- पुणे ५८४
- पुणे मनपा २४७
- पिंपरी चिंचवड मनपा १३८
- सोलापूर ५६५
- सोलापूर मनपा १४
- सातारा ७८२
- पुणे मंडळ एकूण २३३०
- कोल्हापूर ३६९
- कोल्हापूर मनपा ७९
- सांगली ५४६
- सांगली मिरज कुपवाड मनपा १५६
- सिंधुदुर्ग १०५
- रत्नागिरी १५८
- कोल्हापूर मंडळ एकूण १४१३
- औरंगाबाद १०
- औरंगाबाद मनपा ४
- जालना १५
- हिंगोली १
- परभणी ३
- परभणी मनपा ०
- औरंगाबाद मंडळ एकूण ३३
- लातूर २१
- लातूर मनपा १८
- उस्मानाबाद २०१
- बीड १५४
- नांदेड २
- नांदेड मनपा २
- लातूर मंडळ एकूण ३९८
- अकोला १
- अकोला मनपा २
- अमरावती ६
- अमरावती मनपा ४
- यवतमाळ १
- बुलढाणा १७
- वाशिम ०
- अकोला मंडळ एकूण ३१
- नागपूर २
- नागपूर मनपा २
- वर्धा ०
- भंडारा ०
- गोंदिया ०
- चंद्रपूर ३
- चंद्रपूर मनपा २
- गडचिरोली ५
- नागपूर एकूण १४
एकूण ५६०९
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या १० ऑगस्ट २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.