मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ६,६९५ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ७,१२० रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आजपर्यंत एकूण ६१,२४,२७८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.६६ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज १२० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,८९,६२,१०६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,३६,२२० (१२.९४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ४,४६,५०१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,७७६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ७४,९९५ सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र ४,०६९
- महामुंबई ०, ९६० (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- उ. महाराष्ट्र ०, ९३० ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)ॉ
- मराठवाडा ००,३८५
- कोकण ००,२७९ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ००७२
एकूण नवे रुग्ण ६ हजार ६९५ (कालपेक्षा जास्त)
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ६,६९५ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६३,३६,२२० झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई मनपा ३२७
- ठाणे ६५
- ठाणे मनपा ६१
- नवी मुंबई मनपा ६८
- कल्याण डोंबवली मनपा ८४
- उल्हासनगर मनपा ६
- भिवंडी निजामपूर मनपा ०
- मीरा भाईंदर मनपा २१
- पालघर २३
- वसईविरार मनपा ३२
- रायगड १७२
- पनवेल मनपा १०१
- ठाणे मंडळ एकूण ९६०
- नाशिक ६४
- नाशिक मनपा ३३
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर ७९९
- अहमदनगर मनपा २५
- धुळे १
- धुळे मनपा १
- जळगाव ७
- जळगाव मनपा ०
- नंदूरबार ०
- नाशिक मंडळ एकूण ९३०
- पुणे ग्रामीण ५५४
- पुणे मनपा २६९
- पिंपरी चिंचवड मनपा २०२
- सोलापूर ५७४
- सोलापूर मनपा २७
- सातारा ९५१
- पुणे मंडळ एकूण २५७७
- कोल्हापूर ७१५
- कोल्हापूर मनपा १०५
- सांगली ५६८
- सांगली मिरज कुपवाड मनपा १०४
- सिंधुदुर्ग १०९
- रत्नागिरी १७०
- कोल्हापूर मंडळ एकूण १७७१
- औरंगाबाद ८४
- औरंगाबाद मनपा १५
- जालना ७
- हिंगोली ०
- परभणी ०
- परभणी मनपा १
- औरंगाबाद मंडळ एकूण १०७
- लातूर १९
- लातूर मनपा ३
- उस्मानाबाद ५३
- बीड १९६
- नांदेड ३
- नांदेड मनपा ४
- लातूर मंडळ एकूण २७८
- अकोला ४
- अकोला मनपा ०
- अमरावती १०
- अमरावती मनपा ३
- यवतमाळ ०
- बुलढाणा २३
- वाशिम ३
- अकोला मंडळ एकूण ४३
- नागपूर ६
- नागपूर मनपा ६
- वर्धा ०
- भंडारा ०
- गोंदिया ०
- चंद्रपूर ३
- चंद्रपूर मनपा १
- गडचिरोली १३
- नागपूर एकूण २९
एकूण ६ हजार ६९५
(टीप:- आज राज्यातील कोविड बाधित रुग्णाचे दिनांक २६ जुलै २०२१ पर्यंतचे रिकॉनसिलिएशन करण्यात आले आहे तर अमरावती जिल्ह्याची ही प्रक्रिया ३१ जुलै पर्यंत पूर्ण करण्यात आली आहे. या प्रक्रियेत प्रयोगशाळांनी अद्ययावत केलेल्या मागील तारखेच्या बाधित रुग्णांचा समावेश आज झाल्याने राज्यातील एकूण रुग्ण संख्येत २२३१ ने वाढ झाली आहे.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या ५ ऑगस्ट २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.