मुक्तपीठ टीम
आठवड्याच्या अखेरच्या वीकेंड मूडनंतरचा पहिला दिवस सोमवार हा नेहमीच कमी रुग्ण संख्या दाखवणारा दिलाशाचा सोमवार असतो. आजवर तसं दिसत आलं आहे. आजचा सोमवारही अपवाद नाही. आज राज्यात ७,६०३ नवीन रुग्णांचे निदान झाले असतानाच १५,२७७ रुग्ण बरे होऊन घरी गेले. अर्थात कोरोना खरोखरच एवढा घटतोय का ते मंगळवारनंतर स्पष्ट होऊ लागेल. आज गेल्या ४८ तासातील मृत्यूही ४२ असल्याचे दिसत आहे.
कोरोना माहिती आकड्यांमध्ये
- आज राज्यात ७,६०३ नवीन रुग्णांचे निदान.
- आज १५,२७७ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ५९,२७,७५६ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.१५ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज ५३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. एकूण ५३ मृत्यूंपैकी ४२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ११ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,४१,८६,४४९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६१,६५,४०२ (१३.९५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ५,८२,४७६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- ४,६५४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण १,०८,३४३ सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र ०४,६४९ (कालपेक्षा घट)
- महामुंबई ०१,३७४ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड) (कालपेक्षा घट)
- कोकण ००,५४१ (सिंधुदुर्ग रत्नागिरी) (कालपेक्षा घट)
- उ. महाराष्ट्र ००,५२१ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह) (कालपेक्षा घट)
- मराठवाडा ००,४२२ (कालपेक्षा घट)
- विदर्भ ००,९६ (कालपेक्षा घट)
एकूण ७ हजार ६०३ (कालपेक्षा घट)
महानगर, जिल्हानिहाय नवे रुग्ण
आज राज्यात ७,६०३ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६१,६५,४०२ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई मनपा ४९६
- ठाणे ७०
- ठाणे मनपा ५८
- नवी मुंबई मनपा ८३
- कल्याण डोंबवली मनपा १०१
- उल्हासनगर मनपा ७
- भिवंडी निजामपूर मनपा ४
- मीरा भाईंदर मनपा ४८
- पालघर ३०
- वसईविरार मनपा ५८
- रायगड २६८
- पनवेल मनपा १५१
- ठाणे मंडळ एकूण १३७४
- नाशिक ७०
- नाशिक मनपा २८
- मालेगाव मनपा १
- अहमदनगर ३१६
- अहमदनगर मनपा १७
- धुळे २
- धुळे मनपा १
- जळगाव १४
- जळगाव मनपा ४
- नंदूरबार ६८
- नाशिक मंडळ एकूण ५२१
- पुणे ४२०
- पुणे मनपा २०७
- पिंपरी चिंचवड मनपा २०४
- सोलापूर ३२३
- सोलापूर मनपा १४
- सातारा ५६९
- पुणे मंडळ एकूण १७३७
- कोल्हापूर १६४०
- कोल्हापूर मनपा ३०७
- सांगली ८५८
- सांगली मिरज कुपवाड मनपा १०७
- सिंधुदुर्ग २५२
- रत्नागिरी २८९
- कोल्हापूर मंडळ एकूण ३४५३
- औरंगाबाद ४२
- औरंगाबाद मनपा १२
- जालना ११
- हिंगोली १
- परभणी २
- परभणी मनपा ०
- औरंगाबाद मंडळ एकूण ६८
- लातूर ६
- लातूर मनपा ८
- उस्मानाबाद १६६
- बीड १७०
- नांदेड १
- नांदेड मनपा ३
- लातूर मंडळ एकूण ३५४
- अकोला ४
- अकोला मनपा २
- अमरावती ८
- अमरावती मनपा ८
- यवतमाळ ०
- बुलढाणा १७
- वाशिम ११
- अकोला मंडळ एकूण ५०
- नागपूर २
- नागपूर मनपा १९
- वर्धा ५
- भंडारा ०
- गोंदिया १
- चंद्रपूर ४
- चंद्रपूर मनपा ४
- गडचिरोली ११
- नागपूर एकूण ४६
एकूण ७६०३
(टीप- आज नोंद झालेल्या एकूण ५३ मृत्यूंपैकी ४२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ११ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ९३ ने वाढली आहे. हे ९३ मृत्यू, चंद्रपूर-१५, रायगड-१३, पुणे-१२, कोल्हापूर-११, सांगली-८, सातारा-७, अमरावती-६, अहमदनगर-५, नागपूर-३, पालघर-३, रत्नागिरी-३, सिंधुदूर्ग-२, ठाणे-२, वर्धा-२ आणि अकोला-१ असे आहेत.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी १२ जुलै २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.