मुक्तपीठ टीम
आज राज्यात नऊ हजार ३६१ नवे रुग्ण सापडले, तर त्याचवेळी नऊ हजार १०१ रुग्ण बरे होऊन घरी परतले. एकीकडे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र हे राज्यातील तीन विभाग कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत असतानाच पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण पट्टीतील नऊ जिल्हे मात्र नव्या कोरोना रुग्ण संख्येमुळे राज्याच्या नाकी नऊ आणत आहेत.
कोरोना रुग्णसंख्येची ठळक माहिती
- आज राज्यात ९,३६१ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ९,१०१ रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आजपर्यंत एकूण ५७,१९,४५७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.७६% एवढे झाले आहे.
- राज्यात आज १९० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.९७% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,९५,१४,८५८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५९,७२,७८१ (१५.१२टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ७,९६,२९७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- ४,६८३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण १,३२,२४१ सक्रिय रुग्ण आहेत.
नाकी नऊ आणणारे नऊ !
1. पुणे १,१३२
2. कोल्हापूर १,०२२
3. रायगड ७९२
4. रत्नागिरी ७६१
5. सातारा ७२८
6. सांगली ७११
7. नगर ५६०
8. पालघर ५२६
9. मुंबई मनपा ७४७ (या महानगर क्षेत्रात दोन जिल्हे असल्याने जिल्हा म्हणून समावेश होऊ शकत नाही, तरीही संख्या जास्त असल्याने दिले आहे)
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र ०३,७१३ (कालपेक्षा घट)
- महामुंबई ०२,६४३ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड) (कालपेक्षा वाढ)
- उ. महाराष्ट्र ००,८२८ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह) (कालपेक्षा घट)
- कोकण ०१,२९० (सिंधुदुर्ग रत्नागिरी) (कालपेक्षा वाढ)
- विदर्भ ००३६६ (कालपेक्षा घट)
- मराठवाडा ००,५२१ (कालपेक्षा घट)
एकूण नवे रुग्ण ९ हजार ३६१ (कालपेक्षा ८५८ कमी)
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ९,३६१ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५९,७२,७८१ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
- मुंबई मनपा ७४७
- ठाणे ७७
- ठाणे मनपा १२९
- नवी मुंबई मनपा १७८
- कल्याण डोंबवली मनपा ११३
- उल्हासनगर मनपा १४
- भिवंडी निजामपूर मनपा ५
- मीरा भाईंदर मनपा ६२
- पालघर ३५३
- वसईविरार मनपा १७३
- रायगड ६४३
- पनवेल मनपा १४९
- ठाणे मंडळ एकूण २६४३
- नाशिक १४४
- नाशिक मनपा ६०
- मालेगाव मनपा १
- अहमदनगर ५४९
- अहमदनगर मनपा ११
- धुळे १६
- धुळे मनपा १
- जळगाव ३७
- जळगाव मनपा ३
- नंदूरबार ६
- नाशिक मंडळ एकूण ८२८
- पुणे ५७९
- पुणे मनपा ३१०
- पिंपरी चिंचवड मनपा २४३
- सोलापूर ३०८
- सोलापूर मनपा १२
- सातारा ७२८
- पुणे मंडळ एकूण २१८०
- कोल्हापूर ७२५
- कोल्हापूर मनपा २९७
- सांगली ५७२
- सांगली मिरज कुपवाड मनपा १३९
- सिंधुदुर्ग ३२९
- रत्नागिरी ७६१
- कोल्हापूर मंडळ एकूण २८२३
- औरंगाबाद ९९
- औरंगाबाद मनपा ३१
- जालना ३८
- हिंगोली ११
- परभणी २४
- परभणी मनपा १
- औरंगाबाद मंडळ एकूण २०४
- लातूर २५
- लातूर मनपा १५
- उस्मानाबाद ८७
- बीड १५८
- नांदेड २२
- नांदेड मनपा १०
- लातूर मंडळ एकूण ३१७
- अकोला २५
- अकोला मनपा १७
- अमरावती ६३
- अमरावती मनपा २०
- यवतमाळ ६
- बुलढाणा ८०
- वाशिम २२
- अकोला मंडळ एकूण २३३
- नागपूर १६
- नागपूर मनपा २८
- वर्धा १०
- भंडारा ८
- गोंदिया १०
- चंद्रपूर २८
- चंद्रपूर मनपा ६
- गडचिरोली २७
- नागपूर एकूण १३३
एकूण ९ हजार ३६१
(टीप– आज नोंद झालेल्या एकूण १९० मृत्यूंपैकी १२४ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ४१५ ने वाढली आहे. हे ४१५ मृत्यू, पुणे–१६४, नाशिक–८१, अहमदनगर–५९, ठाणे–२५, रत्नागिरी–२०, औरंगाबाद–१२, बीड–११, सातारा–१०, बुलढाणा–७, अकोला–५, नागपूर–४, सांगली–४, हिंगोली–२, सोलापूर–२, वर्धा–२, अमरावती–१, जालना–१, कोल्हापूर-१,लातूर–१, परभणी–१, वाशिम–१ आणि यवतमाळ–१ असे आहेत.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
(ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २० जून २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.)