मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ५८,९२४ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ५२,४१२ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ३१,५९,२४० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८१.०४ एवढे झाले आहे.
- राज्यात आज ३५१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. ३५१ मृत्यूंपैकी २२० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ८५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ४६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.५६% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,४०,७५,८११ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३८,९८,२६२ (१६.१९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ३७,४३,९६८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- २७,०८१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ६,७६,५२० सक्रिय रुग्ण आहेत.
कोरोना बाधित रुग्ण –
आज राज्यात ५८,९२४ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ३८,९८,२६२ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
१ मुंबई मनपा ७३८१
२ ठाणे १२००
३ ठाणे मनपा १३३५
४ नवी मुंबई मनपा ८७९
५ कल्याण डोंबवली मनपा १६४०
६ उल्हासनगर मनपा १४९
७ भिवंडी निजामपूर मनपा ८३
८ मीरा भाईंदर मनपा ५९१
९ पालघर ३५८
१० वसईविरार मनपा ७६९
११ रायगड ६८९
१२ पनवेल मनपा ५४९
१३ नाशिक १४११
१४ नाशिक मनपा २४०४
१५ मालेगाव मनपा १७
१६ अहमदनगर २२४१
१७ अहमदनगर मनपा ८६०
१८ धुळे १३७
१९ धुळे मनपा ६३
२० जळगाव ६२४
२१ जळगाव मनपा १०९
२२ नंदूरबार ३६४
२३ पुणे २६९१
२४ पुणे मनपा ४६१६
२५ पिंपरी चिंचवड मनपा २२५२
२६ सोलापूर ७४८
२७ सोलापूर मनपा १९१
२८ सातारा ११७५
२९ कोल्हापूर ५५५
३० कोल्हापूर मनपा १८२
३१ सांगली ६९८
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १६९
३३ सिंधुदुर्ग १५९
३४ रत्नागिरी २६१
३५ औरंगाबाद ७३२
३६ औरंगाबाद मनपा ६५६
३७ जालना ८०६
३८ हिंगोली ३१८
३९ परभणी ३३१
४० परभणी मनपा ३०४
४१ लातूर ९६६
४२ लातूर मनपा ४३३
४३ उस्मानाबाद ६०५
४४ बीड १११६
४५ नांदेड ९२२
४६ नांदेड मनपा ४६१
४७ अकोला २६५
४८ अकोला मनपा ४५५
४९ अमरावती ३०४
५० अमरावती मनपा १८८
५१ यवतमाळ ५४९
५२ बुलढाणा १२३
५३ वाशिम ३३७
५४ नागपूर १६६१
५५ नागपूर मनपा ५०८६
५६ वर्धा ७५६
५७ भंडारा ८२४
५८ गोंदिया ५०५
५९ चंद्रपूर १४९२
६० चंद्रपूर मनपा ८०५
६१ गडचिरोली ३७४
एकूण ५८९२४
(टीप- आज नोंद झालेल्या एकूण ३५१ मृत्यूंपैकी २२० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ८५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ४६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ४६ मृत्यू, अहमदनगर- ८, ठाणे- ८, नाशिक- ७, परभणी- ४, नागपूर- ३, पालघर- ३, जळगाव- २, नांदेड- २, पुणे- २, रायगड- २, सोलापूर- २, वाशिम- २ आणि औरंगाबाद- १ असे आहेत.पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
(ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या १९ एप्रिल २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.)