‘नरेंद्र मोदीजी, आमच्या मुलांची लस परदेशात का पाठविली?’ पोस्टर लावणाऱ्या नऊजणांना अटक

मुक्तपीठ टीम कोरोना लसीकरण मोहिमेसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणारी पोस्टर्स लावल्याच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी नऊ जणांना अटक केली आहे. या प्रकरणात, अनेक जिल्ह्यांमध्ये १० गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.   कल्याणपुरी येथून चार पोस्टर लावणाऱ्यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आम आदमी पार्टीचे नगरसेवक धीरेंद्र कुमार यांच्या सांगण्यावारून हे लोक सर्वत्र पोस्टर्स लावत … Continue reading ‘नरेंद्र मोदीजी, आमच्या मुलांची लस परदेशात का पाठविली?’ पोस्टर लावणाऱ्या नऊजणांना अटक