संघाच्या चॉकलेट काकांनी रुग्णालय सोडले आणि जगही…पण तरुणाला वाचवले! आता वाद!!
मुक्तपीठ टीम कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्य सेवा अपुऱ्या पडत आहेत. एकीकडे लोकांना बेड्स, आक्सिजन आणि व्हेंटिलेटर मिळत नसताना, नागपूरमधील ८५ वर्षांच्या चॉकलेट काकांनी एका तरुणाला वाचवण्यासाठी आपल्याला मिळत असलेला बेड आणि त्यामुळे नंतर जगही सोडले आहे. नारायण भाऊराव दाभाडकर हे मुलांना चॉकलेट वाटत असत त्यामुळे चॉकलेट काका म्हणून लोकप्रिय होते. तसेच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या … Continue reading संघाच्या चॉकलेट काकांनी रुग्णालय सोडले आणि जगही…पण तरुणाला वाचवले! आता वाद!!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed