महाराष्ट्रात यापुढे ८० टक्के ऑक्सिजन वैद्यकीय वापरासाठीच!

मुक्तपीठ टीम राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ऑक्सीजनचा पुरवठा कायम राहण्यासाठी, वैद्यकीय वापरासाठी ८० टक्के आणि औद्योगिक वापरासाठी २० टक्के ऑक्सीजन पुरवठा करण्याचे निर्देश आरोग्य विभागाने राज्यातील उत्पादकांना दिले आहेत. या संदर्भात आरोग्य विभागाने आज अधिसूचना काढली असून ती ३० जून पर्यंत राज्यभर लागू राहणार आहे. राज्यात कोरोना रुग्णांना उपचारासाठी ऑक्सीजनची मोठ्या प्रमाणावर … Continue reading महाराष्ट्रात यापुढे ८० टक्के ऑक्सिजन वैद्यकीय वापरासाठीच!