…तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ!

मुक्तपीठ टीम   कोरोना महामारीमुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता रोखण्यात आला आहे. सध्या महागाई भत्त्यावर असलेली स्थगिती उठवली तर मात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांना महाभाई भत्त्याचे तीन हप्ते एकाचवेळी दिले जातील, अशी अपेक्षा आहे. यामुळे त्यांच्या पगारामध्ये मोठ्या प्रमाणत वाढ होणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना थकबाकीचीही चिंता सतावत आहे. सरकारशी बोलणी करून काही मार्ग निघतो का, याचा प्रयत्न … Continue reading …तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ!