उन्हाळा आला तरी मराठवाड्यात यावेळी पाण्याचा सुकाळ!

मुक्तपीठ टीम मराठवाड्यातील ११ मोठ्या सिंचन प्रकल्पात यावेळी उन्हाळा आला तरी ७६% टक्के पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा मागील पाच वर्षात नोंदलेल्या या जलाशयांमधील सरासरीपेक्षा दुप्पट आहे. ७५ मध्यम प्रकल्प आणि ७५२ लघु सिंचन प्रकल्पांमध्ये सध्या अनुक्रमे ५८% आणि ४३% पाणीसाठा आहे. यावर्षी मागील वर्षापेक्षा जास्त पाणीसाठा आहे. नेहमी दुष्काळग्रस्त असणाऱ्या भागात यावर्षी उन्हाळ्यासाठी चांगला पाणीसाठा … Continue reading उन्हाळा आला तरी मराठवाड्यात यावेळी पाण्याचा सुकाळ!