ग्रामीण भागात अवघ्या साडेचार महिन्यात ७ लाख ४१ हजार घरकुले

मुक्तपीठ टीम राज्यातील ग्रामीण भागातील घरकुल बांधकामांना चालना देण्यासाठी व त्यामध्ये गुणवत्ता आणण्यासाठी राष्ट्रीय आवास दिन २० नोव्हेंबर २०२० पासून ३१ मार्च २०२१ या साधारण साडेचार महिन्यांच्या कालावधीत राबविण्यात आलेल्या महाआवास अभियानास चांगले यश मिळाले. प्रधानमंत्री आवास योजना व राज्यपुरस्कृत घरकुल योजनांमधून अभियान कालावधीत राज्यात ७ लाख ४१ हजार ५४५ घरकुलांचे बांधकाम करण्यात आले असून … Continue reading ग्रामीण भागात अवघ्या साडेचार महिन्यात ७ लाख ४१ हजार घरकुले