सहाव्या पत्नीचा कोरोनामुळे शरीर संबंधाला नकार, म्हाताऱ्याने आणली सातवी बायको!
मुक्तपीठ टीम गुजरातच्या सूरतमध्ये एक खळबळजनक प्रकार घडला आहे. हृदयविकार, मधुमेह आणि अन्य आजार असलेल्या एका ६३ वर्षीय व्यक्तीने सातवे लग्न केलं आहे. सहाव्या पत्नीने शरीर संबंधांना नकार दिल्याने गरज म्हणून सातवे लग्न केल्याचा दावा या व्यक्तीनं केला आहे. सुरत जिल्ह्यातील कपलेठा गावात श्रीमंत शेतकरी अयूब डिगिया राहतात. सप्टेंबर २०२० मध्ये त्यांनी सहावे लग्न … Continue reading सहाव्या पत्नीचा कोरोनामुळे शरीर संबंधाला नकार, म्हाताऱ्याने आणली सातवी बायको!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed