साठ वर्षांचा ‘टेक मॅन’, घरीच बनवला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

मुक्तपीठ टीम कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभर अभूतपूर्व संकट निर्माण केले आहे. ऑक्सिजनच्या तुटवड्याला सामोरे जावं लागत असल्यानं ऑक्सिजन पुरवठ्यासाठी वेगवेगळे नाविन्यपूर्ण मार्ग शोधले जात आहेत. जम्मू काश्मिरातील बांडीपोराच्या मोहम्मद इस्माईल मीर यांनी घरीच तयार केलेला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर तज्ज्ञांच्याही प्रशंसेस पात्र ठरला आहे. हे होम मेड ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर स्वस्त, टिकाऊ असल्याचा विश्वास मोहम्मद इस्माइल मीर यांनी … Continue reading साठ वर्षांचा ‘टेक मॅन’, घरीच बनवला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर