कोल्हापूरच्या मणिकर्णिका कुंड उत्खननात ४५० पुरातन वस्तू
मुक्तपीठ टीम कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या आवारातील मणिकर्णिका कुंडात ४५७ पुरातन वस्तू सापडल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने केलेल्या उत्खननात ४५७ वस्तू समोर आल्या. त्यातील काही पुरातन वस्तू आहेत. एक वर्षापूर्वी, मंदिराच्या आवारात मणिकर्णिका कुंड नावाची एक विहीर सापडली होती. त्याच नावाची आणखी एक विहीर वाराणसीत आहे. असे मानले जाते की, मंदिर बांधकामाच्यावेळीच ही … Continue reading कोल्हापूरच्या मणिकर्णिका कुंड उत्खननात ४५० पुरातन वस्तू
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed