मंत्रिमंडळ बैठकीत बाळासाहेबांच्या स्मारकासाठी ४०० कोटींच्या खर्चास मान्यता
मुक्तपीठ टीम मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी ४०० कोटींच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. याचबरोबर बालसंगोपन योजनेच्या सहाय्यक अनुदानात वाढ, वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत नांदेड येथे शासकीय परिचर्या महाविद्यालय आणि पशु विज्ञान व मत्स्य विज्ञान विद्यापीठ आणि घटक महाविद्यालयांतील शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळाचे निर्णय पुढीलप्रमाणे आहेत: मंत्रिमंडळ … Continue reading मंत्रिमंडळ बैठकीत बाळासाहेबांच्या स्मारकासाठी ४०० कोटींच्या खर्चास मान्यता
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed