“…तर शेतकरी काढणार ४० लाख ट्रॅक्टर्सची रॅली!”

मुक्तपीठ टीम   कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनाचा आज ७० वा दिवस आहे. आंदोलनाला बळकटी येण्यासाठी शेतकरी सातत्याने दिल्लीत पोहोचत आहेत. तर दुसरीकडे, आज हरियाणाच्या जींद जिल्ह्यातील कंडेला गावात शेतकऱ्यांची महापंचायत बोलावण्यात आली आहे. या महापंचायतीत अंदाजे ५० हजाराहून जास्त शेतकरी सहभागी होण्याची शक्यता आहे.   या महापंचायतीत भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत सहभागी होणार … Continue reading “…तर शेतकरी काढणार ४० लाख ट्रॅक्टर्सची रॅली!”