महाराष्ट्रात लसीकरणाचा राष्ट्रीय विक्रम, एका दिवसात ४ लाख ६२ हजार नागरिकांचे लसीकरण!

मुक्तपीठ टीम राज्यात कोरोना लसीकरणाचा वेग वाढला आहे. काल राज्यात एकाच दिवशी ४ लाख ६२ हजार ७३५ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. एकाच दिवसात लसीकरणाचा टप्पा गाठल्याने महाराष्ट्राच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंद झाली आहे. याची दखल घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेनेचे कौतुक करीत अभिनंदन केले आहे. देशात लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्र आघाडीवर … Continue reading महाराष्ट्रात लसीकरणाचा राष्ट्रीय विक्रम, एका दिवसात ४ लाख ६२ हजार नागरिकांचे लसीकरण!