महाराष्ट्रात २४ तासात ३९ किमी रस्ता, ‘राजपथ’ विश्वविक्रम
मुक्तपीठ टीम हे वर्ष महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचं एकसष्टीचं. राज्याच्या एकसष्टीनिमित्त राजपथ इन्फ्राकॉन व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एक अनोखे अभिवादन करण्यात आलं. त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या योजनेनुसार राजपथ इन्फ्राकॉनने ३९.६५ किलोमीटरचा रस्ता २४ तासात तयार करत विश्वविक्रम स्थापित केला. हा रस्ता साताऱ्यातील पुसेगाव ते म्हासुर्णे दरम्यान आहे. एका दिवसात ३० किमीचा रस्ता तयार करण्याचा … Continue reading महाराष्ट्रात २४ तासात ३९ किमी रस्ता, ‘राजपथ’ विश्वविक्रम
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed