हिरवाई होणार दुप्पट…२०२४पर्यंत दरवर्षी २५३ कोटी रोपांची लागवड

मुक्तपीठ टीम   हवामान बदल आणि प्रदूषण यांच्या वाढत्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने उपाययोजनांवर वेगाने काम सुरू केले आहे. त्यासाठी एक महत्वाचा उपाय म्हणून वृक्षारोपणाचा वेग दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबरोबरच वृक्षारोपणाची नवीन उद्दिष्ट्यसुद्धा ठरविण्यात आली आहेत. यामध्ये सन २०२३-२४ पर्यंत २५३ कोटी रोपे दरवर्षी लागवड केली जातील. आतापर्यंत हे लक्ष्य केवळ १२१ … Continue reading हिरवाई होणार दुप्पट…२०२४पर्यंत दरवर्षी २५३ कोटी रोपांची लागवड