वीस देशांसाठी भारत प्राणदाता, कोरोना रोखण्यासाठी २ कोटी लसी

मुक्तपीठ टीम संपूर्ण जग कोरोनाशी गेले वर्षभर लढा देत आहे. स्वत:ची लढाई सुरु असतानाच भारत जगासाठी प्राणदाता ठरला आहे. या महामारीला नियंत्रित करण्यात भारताला केवळ यश आले नाही, तर जगाला त्यातून बाहेर काढण्यातही भारत प्रभावी भूमिका बजावत आहे. भारत आपली भूमिका दोन प्रकारे पार पाडत आहे. पहिले साधन म्हणजे भारताची लस इतर देशांत पाठविणे आणि … Continue reading वीस देशांसाठी भारत प्राणदाता, कोरोना रोखण्यासाठी २ कोटी लसी