चांगलंही घडतंय! भारतात दोन कोटींपेक्षा अधिक कोरोना रुग्ण बरे झाले!!

मुक्तपीठ टीम कोरोनाने सर्वत्र अंधार दाटून आला आहे. पुढचे काही कळत नाही. ही साथ कधी संपणार? रोजच असे एक ना हजार प्रश्न मनाला भंडावत असतील, तर आपल्या सभोताली पाहा. खूप काही चांगलंही घडतंय. आपल्या भारतातच आतापर्यंत तब्बल दोन कोटींनी कोरोनावर मात केली आहे. तसेच गेले काही दिवस महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाच्या नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या … Continue reading चांगलंही घडतंय! भारतात दोन कोटींपेक्षा अधिक कोरोना रुग्ण बरे झाले!!