कंपनीतील एक कामगार पॉझिटिव्ह…सोबतचे १२५ कामगारही पॉझिटिव्ह!

मुक्तपीठ टीम देशात कोरोनाचा उद्रेक सर्वचं क्षेत्रात पाहायला मिळत आहे, यात देशातील मोठ्या खत उत्पादक कंपन्यांपैकी एक यारा फर्टिलायझरलाही याचा फटका बसला आहे. या कंपनीमध्ये १२५ कर्मचार्‍यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आतापर्यंत, कोरोनामुळे एका कर्मचाऱ्याची आणि दुसऱ्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील युवतीचा मृत्यू झाला आहे. दहा दिवसांपूर्वी जेव्हा यारा फर्टिलायझरच्या उत्तरप्रदेशातील कारखान्यातील एका कर्मचाऱ्याची चाचणी केली गेली, … Continue reading कंपनीतील एक कामगार पॉझिटिव्ह…सोबतचे १२५ कामगारही पॉझिटिव्ह!