अकरावी प्रवेशासाठी १६ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

मुक्तपीठ टीम   अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ज्या विद्यार्थ्यांना काही अपरिहार्य कारणास्तव आपला प्रवेश घेता आला नाही आहे, त्यांना प्रवेश निश्चित करता यावेत यासाठी, इयत्ता अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत FCFS 2.0 ला मुदतवाढ देण्यात आलेली आहे, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिली आहे. आता विद्यार्थ्यांना १६ … Continue reading अकरावी प्रवेशासाठी १६ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ