पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनकडून सरकारला १ हजार १८२ कोटींचा अंतरिम लाभांश

मुक्तपीठ टीम उर्जा मंत्रालयाच्या अखत्यारित येणाऱ्या आणि उर्जा क्षेत्रातील भारताच्या बिगर बँकिंग वित्तीय कंपनी असलेल्या पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन या केंद्रीय सार्वजनिक नवरत्न उपक्रमाने ३१ मार्च २०२१ रोजी आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी भारत सरकारला सरकारची मालकी असलेल्या १,४७,८२,९१,७७८ समभागांवरील (५६%) ११८२.६३ कोटी रुपयांचा अंतरिम लाभांश चुकता केला आहे.   या अंतरिम लाभांशाचा आरटीजीएस इंटीमेशन बँक ऍडवाईस … Continue reading पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनकडून सरकारला १ हजार १८२ कोटींचा अंतरिम लाभांश