शतक ओलांडलेल्या आजोबांनी कोरोनालाही परतवलं

मुक्तपीठ टीम   कोरोनाची दुसरी लाट तरुणाईलाही हादरवणारी ठरत आहे. त्याचवेळी पालघर जिल्ह्यातील एका आजोबांनी कोरोनावर मात करत आपण कुणीही कोरोनाला हरवू शकतो, ही उमेद जागवली आहे. पालघरच्या विरेंद्र नगरमध्ये राहणारे शामराव इंगळे यांचे वय १०३ वर्षे आहे. त्यांनी वयाचं शतक ओलांडलं असतानाच कोरोनालाही परतवण्याची कामगिरी बजावली आहे.   शामराव इंगळेंना ताप आला होता. त्यांची … Continue reading शतक ओलांडलेल्या आजोबांनी कोरोनालाही परतवलं