मुंबईकर महिलांनो, आता १०३ क्रमांक डायल करा, “निर्भया” पथकाचं सुरक्षा कवच मिळवा!

मुक्तपीठ टीम महिला अत्याचाराच्या घटना घडूच नयेत, दुर्देवाने घडल्याच तर तिथल्या तिथे आरोपींचा बंदोबस्त करणारी यंत्रणा उभी राहावी  यासाठी मुंबई पोलीस दलाने आज निर्भया पथक व इतर उपक्रमांच्या माध्यमातून  महिला सुरक्षिततेसाठी एक अतिशय महत्वाचे पाऊल टाकल्याचे व यामुळे  महिला सुरक्षेच्या कामाला अधिक बळकटी  प्राप्त होणार असल्याचे  प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मुख्यमंत्र्यांच्या दूरस्थ उपस्थितीत आज निर्भया पथकाचे तर मान्यवरांच्या … Continue reading मुंबईकर महिलांनो, आता १०३ क्रमांक डायल करा, “निर्भया” पथकाचं सुरक्षा कवच मिळवा!