कोरोना संसर्गात अमर, अकबरनंतर अँथनीही…पाद्री संमेलनात १०० पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू!

मुक्तपीठ टीम भारतात धर्माचं अवास्तव स्तोम माजवणाऱ्यांच्या बेफिकीरीतून कोरोना संसर्ग पसरण्याची नवी घटना उघडकीस आली आहे. पहिल्या लाटेत दिल्लीतील तब्लिगी संमेलन, त्यानंतर कुंभमेळा आणि आता केरळमधील पाद्री संमेलन झाले आहे. केरळमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच गेल्या महिन्याच मुन्नारमध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन करत पाद्र्यांचे वार्षिक संमेलन आयोजित करण्यात आले होते. ते आता कोरोना संमेलन ठरले आहे. … Continue reading कोरोना संसर्गात अमर, अकबरनंतर अँथनीही…पाद्री संमेलनात १०० पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू!