शिरुरच्या त्रिमूर्ती कार्यालयात १०० खाटांचे कोरोना सेंटर

मुक्तपीठ टीम   शिरुर मतदार संघातील तळेगाव ढमढेरे-शिक्रापूर रस्त्यालगत असलेल्या त्रिमूर्ती कार्यालयात १०० खाटांचे कोरोना सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.   येथील प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत १६ गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे रुग्णांना तातडीने उपचार मिळण्यासाठी त्वरित कोरोना सेंटर उभी करण्याची मागणी होत होती. संबंधित समस्या ऐकून त्यावर तात्काळ सूचना आमदार अॅड् … Continue reading शिरुरच्या त्रिमूर्ती कार्यालयात १०० खाटांचे कोरोना सेंटर