बाल लैंगिक छळ करणाऱ्या नराधमांना १० वर्षांचा कठोर कारावास

मुक्तपीठ टीम निरागस मुला-मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना नेहमीच मनाला वेदना देतात. त्यामुळेच अशी अमानुष कुकृत्य करणाऱ्या नराधमांना झालेली शिक्षा ही चांगली बातमीच. मुंबईतील पॉक्सो न्यायालयाने तीन गुन्ह्यांमधील दोषींना दहा वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.   एका १५ वर्षीच्या मुलीवर तिच्या सावत्र वडिलांनी लैंगिक अत्याचार केला तर एका १३ वर्षीच्या मुलीवर तिच्या शेजारील व्यक्तीने बलात्कार केला. … Continue reading बाल लैंगिक छळ करणाऱ्या नराधमांना १० वर्षांचा कठोर कारावास