आता कश्मिरात कुठेही फिरा…दहशतीपासून पर्यटन आझाद!
मुक्तपीठ टीम तीस वर्षात हे प्रथमच घडले आहे. काश्मीरमधील सर्व १० जिल्हे पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहेत. यापूर्वी श्रीनगर, बुडगाम, बारामुल्ला आणि अनंतनाग या जिल्ह्यांना पर्यटक भेट देऊ शकत होते. दहशत असलेल्या दक्षिण काश्मीरमध्येही पर्यटकांना मनसोक्त भटकायला मिळेल. कुपवाडाचे तंगधर, बंगास, बांदीपोराचे गुरेझ, पुलवामाचे शिकारगह या पर्यटन स्थळांवर पर्यटकांना जाण्याची संधी मिळेल. मेपर्यंत राज्यातील … Continue reading आता कश्मिरात कुठेही फिरा…दहशतीपासून पर्यटन आझाद!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed