प्रजासत्ताक दिनाचा खलनायक दीप सिद्धूवर १ लाखाचे बक्षिस
मुक्तपीठ टीम २६ जानेवारीला झालेल्या ट्रॅक्टर रॅलीतील आंदोलन चिघळवण्यासाठी आंदोलकांना चिथवणाऱ्या दिप सिध्दूसह जुगराज सिंग,गुरजंट सिंहवर दिल्ली पोलिसांनी १ लाखाचे बक्षिस जाहीर केले आहे. दिल्ली पोलिसांनी ७ जणांवर कारवाई करण्यासाठी बक्षिस जाहीर केले आहे. कृषी कायदे रद्द करा अशी मागणी करत दिल्ली सीमांवर ७० दिवसांपासून पंजाब, हरियाणातील शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले आहे. या आंदोलनाला देशभरातील … Continue reading प्रजासत्ताक दिनाचा खलनायक दीप सिद्धूवर १ लाखाचे बक्षिस
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed