“भारतात रस्त्यावरील अपघातात दर वर्षी दीड लाख मृत्यू”

मुक्तपीठ टीम केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते अपघातांनी होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणात २०२५ सालापर्यंत ५०%घट होणे सुनिश्चित करण्यासाठी हितसंबंधितांनी सर्वसमावेशक प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे. दर वर्षी देशात दीड लाखांचा अपघाती मृत्यू होणे ही परिस्थिती चिंताजनक असल्याचे सांगत ते म्हणाले की रस्ते अपघातात जगात आपण पहिल्या क्रमांकावर आहोत, अमेरिका आणि चीनच्याही पुढे. … Continue reading “भारतात रस्त्यावरील अपघातात दर वर्षी दीड लाख मृत्यू”